• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *echawdi you tube chenel *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    १६ डिसेंबर, २०२०

    ग्राम पंचायत ppt व साहित्य

     राज्यात एकाच वेळेस 14000 ग्राम पंचायत यांची निवडणूक होत आहे त्या साठी आवश्यक निवडणूक प्रशिक्षण साहित्य सर्वाना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे या साठी श्री शशिकांत सानप तलाठी जुई तहसिल  ऊरन जिल्हा रायगड यांनी प्रशिक्षण ppt व साहित्य उपलब्ध करून दिले आहे ते खालील लिंक वरून प्राप्त करू शकता


    प्रशिक्षण ppt

    Pdf साहित्

    निवडणूक निर्णय अधिकारी माहिती पुस्तिका

     निर्मीती

    शशिकांत सानप तलाठी पणवेल

    संकलन 

    कामराज चौधरी तलाठी पुसद 

    १ ऑगस्ट, २०२०

    गाव नमुने 1 ते 21

    आज महसूल दिन निमित्य सर्व तलाठी यांना त्यांचे दैनंदिन कामात येणारे गाव नमुने 1 ते 21 exel स्वरूपात उपलब्ध व्हावे या साठी तलाठी श्री शशिकांत सानप यांनी गाव नमुने 1 ते 21 तयार केले आहेत. सर्व तलाठी यांनी सदर गाव नमुने खालिल लिंक वरून डाउनलोड  करावे.



    संकलन
    कामराज चौधरी
    तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ

    १९ जुलै, २०२०

    Computer Tricks संगणकावरील क्लुप्त्या

     सर्वच कर्मचारी /अधिकारी व सर्वच शासकीय / खाजगी विभागात संगणका वापर सर्रास होतो. परंतु आपल्याला काही अश्या क्लुप्त्या असतात की ज्याचा वापर आपण केल्यास आपले काम अधिक सोपे व वेळेत होते.अश्याच संगणक क्लुप्त्या Computer Tricks बाबत माहिती इकबाल मुलांनी यांनी त्यांचे youtube चॅनेल च्या माध्यमातून हाती घेतले आहे .खालील लिंक वरून आपण त्यांचे चॅनल ला भेट द्या व विविध संगणक क्लुप्त्या ची माहिती मिळवा



    १ जुलै, २०२०

    प्रधानमंत्री पीक विमा योजना 2020-2021

    संपूर्ण देशात एकाच प्रकारचा पीक विमा असावा या साठी सन 2016 पासून संपूर्ण देशात प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे . त्यानुसार पिकाच्या एकूण जोखिम स्तराच्या 2% प्रीमियम भरावे लागेल उदा.सोयाबीन पिकास जोखीम स्तर 40000 रु आहे त्याचा प्रीमियम 800 रु आहे . सदर पीक विमा या वर्षी महा ई सेवा केंद्रात सुद्धा भरता येईल अधिक माहिती साठी खालील माहीती पत्रक पहा.

    कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ


    २४ मार्च, २०२०

    Digital 7/12 काढण्याची पध्दत.

    मित्रानों कोरानो विषाणु थैमान घातले आहेत, तरी देखील शासकीय कार्यालयात कामानिमित्त् येणाऱ्या संख्या दिसुन येते ,तलाठी कार्यालयात सुध्दा विविध भागातुन नागरिक/खातेदार सात बारा घेण्यासाठी येत असतात सध्याची परिस्थिती पहाता नागरिकांनी ऑनलाईन सात बारा काढावीत असे आमचा मानस आहे तरी डिजिटल 7/12 कश्या प्रकारे काढावीत यांची एक पीडीएफ फाईल *शशिकांत सानप तलाठी पनवेल* यांनी तयार केली आहे. तरी नागरिकांनी घरात बसुन रहावे,महसुल विभागाच्या ऑनलाईन सुविधेचा वापर करुन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.
         
           Digital 7/12 काढण्याची पध्दत PDF      

         Digital 7/12 काढण्याचे संकेत स्थळ (web side)

       संकलन
    कामराज चौधरी तलाठी
    पुसद जी यवतमाळ
    www.talathiinmaharashtra.in  

    २८ फेब्रुवारी, २०२०

    Income tax software 2019-2020

    प्रत्‍येक शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना प्रत्‍येक आर्थिक वर्षात आपल्‍या एकत्रीत वार्षिक आय नुसारआयकर विवरण पत्र भरावे लागते (FORM NO 16).या बाबत आपनास फारशी माहीती नसते व असली तरी ती तयार करण्‍यास फारसा वेळ नसतो. या सर्व बाबींचा विचार करुन सर्व शासकिय कर्मचारी/अधिकारी यांचे करिता श्री.सुधाकरजी गिरे, तलाठी- खामगांव जि. बुलढाणा यांनी अगदी सोपे व सुटसुटीत INCOME Tax (FORM NO 16) Software तयार केले आहे. व सर्वांना त्‍याचा उपयोग व्‍हावा या साठी ते #"महाराष्‍ट्रातील तलाठी" या आपल्‍या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध करुन दिले आहे.या Software मध्‍ये केवळ तुमचे चालु महीण्‍याचे Basic pay व  इतर Deduction  टाकावे आपले FORM NO 16 लगेच तयार होईल. तेव्‍हा सदर Software डाऊनलोड करणे करिता खालील लिंक वर जावे. 

    Income tax software NPS

    Income tax software GPF

    संकलन
    कामराज चौधरी
    तलाठी पुसद जि यवतमाळ
    www.talathiinmaharashtra.in