आपले तालुक्यात ई-फेरफार प्रकल्प सुरु झाल्यावर काय कार्यवाही करावी या बाबत मागील महीण्यातील 03/08/2015 तारखेचे लेखात त्यावर सविस्तर मार्गदर्शन आवश्यक लींक व्दारे आपनघेतले आहे. पण्ा आपनास आपले laptop वरती कोणती व कशी सेटींग्स करावी याबाबत फारसी माहीती मिळत नाही. त्यानुसार आपन सर्व प्रथम्ा आवश्यक असणारे सर्व software download करावे उदा. active X control , DSC drivers , Forticlintsslvpn, Ism V6, or marathi Indic, pdf cute writer , java ,Adob Redder ईत्यादी. त्यानंतर आपले laptop वर कशी settings करावयाची याची माहीती खालील दुव्यावर ( लिंक) वर जावुन पहा.
- Active x Control settings mannual
- scsed DSC drievers & internet explorer settings manual.
- initial settings in our laptop for emutation
- Forticlint sslvpn download झाल्यावर connect करण्याची पध्दती.
- forticlint vpn नविन अपडेट forticlint vpn installer manual .
- या शिवाय ईतर आवश्यक असणारे user manual व वरिल सर्व SOFTWARE एकाच File मध्ये Download करा