1) नवीन परिभाषीत अंशदान निवृत्तीवेतन योजना जमा झालेल्या अंशदानावर सन 2014-15 करिता व्याज दर 8.7 % ठरविण्यात आले आहे.सदर व्याज दर हा दि.01/04/2014 पासुन लागु करण्यात आले आहे करिता शासन निर्णय येथे पाहावयास मिळेल
- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे
Sports
२९ मार्च, २०१५
९ मार्च, २०१५
अधिकार अभिलेख व गाव नमुने
अधिकार अभिलेख विषयक विविध गाव नमुन्यातील नोंदवहया अद्यावत ठेवणे बाबत चा नविन शासन निर्णय येथे पाहता येईल. तहसिलदार, मंडळ
अधिकारी, तलाठी अन्य क्षेत्रीय महसूल अधिकारी यांना उक्त नियमांची पूतर्ता करुन
अधिकार अधिलेख विषयक गाव नमुने अद्यावत ठेवण्यासंदर्भात कार्यवाही करण्याबाबत सुचीत केले आहे.
स्वघोषणापत्र व स्वयंसाक्षांकना बाबत.
सर्व शासकीय कायालये, स्थानिक स्वराज्यसंस्था इत्यादी शासकीय संस्थामध्ये शपथपत्र (Affidavit), ऐवजी स्वयं घोषणापत्र (Self Declaration) व प्रमाणपत्रे / कागदपत्राांच्या साक्षांकित प्रती (Attested copies) ऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती ( Self
Attested Copies) स्वीकृत करण्यासंदर्भात( शासकीय सोयी / सुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र व कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारणे बाबतचा ) शासन निर्णय येथे पाहा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)