१मे २०१८ महाराष्ट्र दिना पासून राज्यातील शेतकरी यांना डिजिटल सही चा ७/१२ महसूल दिन 1 ऑगस्ट पर्यंत खलील संकेतस्थळा वरून मोफत उपलब्ध होणार आहे.
तसेच इफेरफार मध्ये सध्य स्थितीत घेतलेले फेरफारची आज काय स्टेटस आहे हे खालील आपली चावडी या संकेतस्थळा वर जाऊन माहिती घेता येईल .