आज महसूल दिन निमित्य सर्व तलाठी यांना त्यांचे दैनंदिन कामात येणारे गाव नमुने 1 ते 21 exel स्वरूपात उपलब्ध व्हावे या साठी तलाठी श्री शशिकांत सानप यांनी गाव नमुने 1 ते 21 तयार केले आहेत. सर्व तलाठी यांनी सदर गाव नमुने खालिल लिंक वरून डाउनलोड करावे.
संकलन
कामराज चौधरी
तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ