नमस्कार ब्लाॅग वर आपले स्वागत आहे. तलाठी यांना ऑनलाईन ची व दैनंदिन कामे करत असतांना अनेक अडचणी येत असतात व त्याच वेळी नेमकी आपल्यास त्या बद्यल मार्गदर्शन मिळत नाही. म्हणुन आपनास थोडक्यात का होईना पण मला माहीत असलेली माहीती ही आपना सर्वां पर्यंत पाेहचावी हया साठी हया ब्लॉग ची निर्मिती केली आहे. जेणे करुन हया ऑनलाईन युगात तलाठी संवर्गाची फरकट होवु नये.
अाणी आता यापुठे ही माहीती आपनास आपले मोबाईल वर मिळावी या साठी एक telegram group ' महाराष्ट्र ई- तलाठी" नावाचा तयार केला आहे. त्या गृप वर जोडलेजाण्यासाठी https://telegram.me/joinchat/AIbrqwZzaeDlMmslHEljfA हृया लींक चा वापर करा कींवा आपला telegram असलेला नंबर खालील mobile नंबर वर add करणे बाबत sms करा.
धन्यवाद.......!
कामराज ब चौधरी.
तलाठी पुसद तहसिल
जि.यवतमाळ 9011797779
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.