महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना पारर्दशक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा देण्या-या शासकीय विभागामध्ये व अधिकरणामध्ये आणि इतर सार्वजनिक प्राधिकरणामध्ये पारदर्शकता व उत्तरदायीत्व आणण्यासाठी आणि तत्संबंधीत व तदानुषंगिक बाबींकरिता तरतुद करण्यासाठी एक सर्व समावेशक कायदा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 दि.28एप्रिल 2015 पासुन राज्यात लागु करण्यात आला आहे. या कायदयाची माहीती खाली दर्शविलेल्या चित्र फितीचे लिंक वर क्लीक करून मिळवा .
या शिवाय कायद्याचे ठळक मुद्ये पाहण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 व www.revenueofficers.blogspot.com हया ब्लॉग पेज वर जा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.