सन नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी / कर्मचा-यास अंशदान निवृत्ती वेतन योजना DCPS (Defined Contribution Pension System) लागु केलेली आहे. त्यानुसार आपले पगारातुन मुळवेतन + महागाई भत्ता मिळुन 10% रक्कम कपात केली जाते व तेवढीच रक्कम शासनातर्फे आपले DCPS खात्यात जमा केली जाते.
परंतु सन 2005 ते सन 2014 पर्यंतची कर्मच्या-यांचे पगार पत्रक पाहीले असता असे आढळुन येते कि , सदर कर्मच्या-यांचे वेतनातुन दरमाह DCPS रक्कम कपात झाली आहे पण त्या कपातीच्या काही रक्कम त्यांचे DCPS खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे तेवढी रक्कम शासनातर्फे सुध्दा जमा झालेली नाही.त्यानुसार सदर सर्व अधिकारी / कर्मचारी यांना दुहेरी आर्थीक फटका बसलेला आहे.

या पुढे घाबरुन न जाता आपण खाली दर्शविलेल्या पध्दतीने कार्यवाही केल्यास या आर्थीक अडचणी वर मात करता येईल.
- DCPS खाते शोधण्याची पध्दती : -
- DCPS कपात रक्कमेचा ताळमेळ गोषवारा (नमुना R3 Report) मिळविणे बाबत. :-
- नमुना R3 Report नुसार Missing Credits शोधणे बाबत.:-
- माहेवार Mssing Credits चे विवरण मिळविणे बाबत. :-
- Missing Credits विवरण पत्रानुसार कपात रक्कम DCPS खात्यात जमा करणेच्या प्रस्तावा बाबत.:-
- ई सर्व आवश्यक बाबींसाठी व मी केलेल्या कार्यवाही च्या संपुर्ण नमुन्यासह माहीती पहा(pdf file) .
- वरिल माहीतीची चित्र फित ( PPT_) पाहण्यासाठी येथे पहा.
- सदर माहीती आपले पर्यंत मर्यादित न- ठेवता सर्व शासकिय कर्मच्या-यास सुध्दा सांगा जेणे करुन त्याचेही भविष्य सुरक्षीत होईल.
- सदर संपुर्ण कार्यवाही बाबत शासन परिपत्रक
साहेब आपण सगळे आपले महिन्याचे पगार पत्रक पाहू शकतो का आपला सेवार्थ
उत्तर द्याहटवानबर टाकून
हो...sewarth side वर आपले सेवार्थ नंबर वरुन login in करुन सर्व महीण्याचे पगार पत्रक वR3 report पाहु शकतो.
उत्तर द्याहटवा