शासकिय सेवेत असतांना ज्या प्रमाणे आपनास आपले पदास असलेले संपुर्ण कर्तव्य पार पाडावे लागते त्यानुसार खाली नमुद केल्या प्रमाणे आपनास काही सोई सुविधा सुध्दा आहेत त्यातील काही निवडक सुविधा आवश्यक नमुन्यासह दिल्या आहे.
-: ऊपयुक्त फॉर्म :-
१. शासकिय गृह कर्ज घेण्याकरिता करावयाच्याअर्जाचा नमुना
२. वैद्यकिय प्रतिपूर्ती करिता करावयाच्या अर्जाचा नमुना (इंग्रजी)
३. वैद्यकिय प्रतिपूर्ती करिता करावयाच्या अर्जाचा नमुना (मराठी)
४. मोटार कार/ मोटार सायकल/ स्कुटर/मोपेड /वैयक्तीक संगणक खरेदी करण्यासाठी करावयाच्या अग्रीम अर्जाचा नमुना
५. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ खालील लाभांसाठी नामनिर्देशन (प्रपत्र ७ )
६. कुटूंब निव्रत्ती वेतना साठी नामनिर्देशन (नमुना ई )
७. निव़त्ती वेतनासाठी लागणारे फॉर्म नमुना-१,२, ३, ४, ५, हयात प्रमाणपत्र ,
विभागाने भरावयाचे विवरणपत्र. वरिल सर्व अर्ज व विवरण पत्र मिळविण्यासाठी
http://goo.gl/XVcLNX ह्या लिंक चा वापर करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.