१ नोंव्हे २००५ नंतर शासकिय सेवेत रुजु झालेल्या कर्मचारी / अधिकारी यांना अंशदायी निवृत्ती योजना DCPS लागु केली आहे त्या नुसार आपले मासीक पगारातुन दरमाह १०% रक्कम कपात करण्यात येते व तेवढीच रक्कम शासन जमा करत असते. त्या कपाती नुसार सन २००७-२००८ पासुन ते सन २०१४-२०१५ पर्यंतचे वार्षिक विवरण ( Form R3-Report)आपले सेवार्थ खातेवर देण्यात आले आहे. ते सर्व विवरण पाहुन missing amount बद्यल प्रस्ताव सादर करुन हि रक्कम आपले खात्यात जमा करुन घ्यावी लागेल.खालिल दोन्ही लिंक चा वापर करुन आपन आपले R3report पाहु शकता व missing amount शोधुन
ते आपले DCPS खात्यात जमा करु शकाल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.