मा. जमाबंदी आयुक्त पुणे यांचे दि ०३/१२/२०१५ चे परिपत्रकानुसार ७/१२ तंतोतंत जुळविण्यासाठी ऑनलाईन ७/१२ चे pdf तयार करणेकरिता आपनास
https://10.187.203.108/OPG ही URL देण्यात आली आहे त्या नुसार pdf तयार झाल्यावर त्या एकुण ७/१२ च्या संखेनुसार DOWNLOAD होतात.त्या सर्व स्वतंत्र ७/१२ च्या PDF एकाच PDF फाईल मध्ये तयार करणे साठी खालील लिंक चा वापर करून PDFMERGETOOLहे सॉफ्टवेअर मिळवा.
Chuadhari Tatya kharach khup chhan website banavli aahe tumhi....very good.... keep it up
उत्तर द्याहटवा