📄महत्वाचे शासन निर्णय (भाग १)✍🏻
☄महसुल विभागातील सर्वात शेवटचा व महत्वाचा घटक म्हणजे “तलाठी”. गाव पातळीवर काम करत असतांना अनेक वेळा वरीष्ठ कार्यालयाकडुन प्राप्त निर्देशा नुसार.विवीध प्रकारचे पंचनामे व स्थनिक चौकशी करावी लागते.बरेच वेळी सदर चौकशी ,पंचनामे करतांना संदर्भा करीता शासन निर्णयाची आवश्यकता भासते...त्याच करीता श्री.शशिकांत सानप. तलाठी. ता. पनवेल यांनी संकलीत केलेल्या महत्वाच्या शासन निर्णयाचा भाग १
“महाराष्ट्रातील तलाठी” ह्या संकेत स्थळावर प्रकाशित होत आहे.
धन्यवाद.....!
🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴
संकलन- शशिकांत सानप.तलाठी पळस्पे ता. पनवेल.जि.रायगड
Created By.
Kamraj Chaudhari Talathi Pusad.dist yavatmal 9011797779
Kamraj Chaudhari Talathi Pusad.dist yavatmal 9011797779
www.talathiinmaharashtra.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.