• *मुख्यपृष्ठ*
 • *डाऊनलोड*
 • *सेवा विषयक*
 • *नियम व पुस्तके*
 • *शासकिय योजना*
 • *महत्वाचे*
 • *आमच्या विषयी*
 • *सर्व लेख वाचा*
 • *शोध विभाग*
 • *बदली विभाग*
 • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
 • *प्रश्न येथे विचारा*
 • *संगणक विभाग*
 • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
 • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
 • *ई-फेरफार*विभाग*
 • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
 • *echawdi you tube chenel *
 • Sports

  महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

  महत्वाचे शासन निर्णय (भाग क्र.1 )

  मित्रांनो महसुल विषयक कामे करताना आपल्याला अनेक वेळा वरिष्ठ कार्यालयाला अहवाल सादर करणे , दैनंदिन कामकाजात शासकीय नियमाची महिती असणे आवश्यक असते ,  तेंव्हा काही महत्वाच्या  शासन निर्णय आम्ही आपल्यासाठी थोडक्यात उपलब्ध करत आहोत   (भाग क्र.1 )
  1 2 3 4
  अ.क्र विभाग शासन निर्णयाचा  विषय दिनांक
  1 सामान्य प्रशासन विभागीय चौकशी सुरु असताना दिलेल्या पदौन्नती बाबत (शासन नि .१….शासन नि.२….) 22/04/1996
  2 महसुल  गाव पातळीवर पाझर तलाव ,बंधारे इत्यादी विनामुल्य माती काढुन नेणेबाबत 19/03/1999
  3 गृह विभाग सरकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यापुर्वी  संबधित खातेत्याची पुर्वपरवानगी घेणे 22/12/2006
  4 महसुल  निवासी कारणासाठी बांधलेल्या घरासाठी बिनशेती सारा माफ 22/05/2007
  5 समाजकल्याण संजय गांधी योजनेबाबत (शासन नि .१….शासन नि.२….) 30/09/2008
  6 समाजकल्याण संजय गांधी योजनेबाबत 27/02/2009
  7 समाजकल्याण संजय गांधी योजनेबाबत 06/05/2009
  8 समाजकल्याण संजय गांधी योजनेबाबत (शासन नि .१….शासन नि.२….)(शासन नि .३…. 29/06/2009
  9 पुरवठा शिधापत्रिाका रहिवाशी पुरावा नसलेबाबत    शासन नि.२….) 05/06/2010
  10 समाजकल्याण संजय गांधी योजनेबाबत 13/08/2010
  11 महसुल  सरकारी जमीनीवरील अतिक्रमण काढणे 07/09/2010
  12 समाजकल्याण संजय गांधी योजनेबाबत 28/09/2010
  13 समाजकल्याण संजय गांधी योजनेबाबत 07/10/2010
  14 समाजकल्याण संजय गांधी योजनेबाबत 15/10/2010
  15 समाजकल्याण संजय गांधी योजनेबाबत 26/10/2010
  16 समाजकल्याण संजय गांधी योजनेबाबत 31/10/2010
  17 महसुल  शासकीय जमीनीवरील ‍   अतिक्रमण काढणे 12/07/2011
  18 सामान्य प्रशासन माहिती  अधिकार सुधारणा -एका वेळी एकच विषयाबाबत अर्ज करणे   (शासन नि .१….शासन नि.२….) 31/05/2012
  19 महसुल  अनागरी भागासाठी इमारातीना वाणिज्य वापरासाठी परवानगीतुन सुट 13/09/2012
  20 महसुल  ई चावडी आज्ञावली अमंलबजावणी  04/01/2013
  21 महसुल  ई फेर फार योजनेला शासकीय निधी 21/01/2013
  22 महसुल  ई फेर फार योजनेची अंमलबाजावणी 23/01/2013
  23 महसुल  सेट ऑफ बॉक्स क्षेत्रात करमणुक शुल्काची जबाबदारी  07/03/2013
  24 महसुल  तलाठी कार्यालयास भाडेवाढ  05/06/2013
  25 समाजकल्याण संजय गांधी योजनेबाबत 12/06/2013
  26 सामान्य प्रशासन दोन किंवा अधिक पदावरील  नियुक्तीच्या कालावधीत अतिरिक्त वेतन  02/08/2013
  27 महसुल  सरकरी जमीनीवरील अतिक्रमण काढणे 10/10/2013
  28 महसुल  तलाठी कार्यालयात अनाधिकृत व्यक्तीना हस्तारंणाबाबत 19/11/2013
  29 महसुल  मानीव खरेदीखताच्या फेर फार नोंदी मंजुर करण्यापुर्वी फेर नोटीस देणेची आवश्यकता नाही 23/11/2013
  30 पुरवठा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 प्रमाणे लाभार्थ्याची निवड पध्दत 17/12/2013
  31 पुरवठा नवीन शिधापत्रिका देताना घेणेचे उत्पन्नाबाबत 04/02/2014
  32 महसुल  कुळवहिवाट व शेतजमीन  अधिनियम मधील शेतजमीन खरेदी विक्री अनुषगांने सुधारणा 11/02/2014
  33  महसुल  डेटा कार्ड च्या शुल्काबाबत 16/03/2014
  34  महसुल ई चावडी अंतर्गत 7/12 वरील शुल्काबाबत 18/03/2014
  35 महसुल  कुळ कायदा कलम 32 ग प्रमाणे खरेदी केलेल्या जमीनीत सुधारणा करणेबाबत 07/05/2014
  36 महसुल  भुसंपादन जमीन झाली असल्यास शेतकरी दर्जा प्राप्त असलेबाबत 30/05/2014
  37 वित्त विभाग राज्य शासकी कर्मचारी यांना वाहतुक भत्यात सुधारणा करणेबाबत 03/06/2014
  38 महसुल  महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे वाटप 16/07/2014
  39 महसुल  ई चावडी / ई फेरफार अंतर्गत म.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 150(2) मध्ये सुधारणा 17/07/2014
  40 सामान्य प्रशासन माहिती  अधिकार कायदा अंतर्गत वैयक्ती माहिती न पुरविणेबाबत 17/10/2014
  41 वित्त विभाग मंडळ अधिकारी तलाठी  यांना कायम प्रवास भत्ता मंजुर करणेबाबत 21/11/2014
  42 सामान्य प्रशासन निनावी व खोटया तक्रारी अर्जाबाबत करावयाची  कार्यवाही  25/02/2015
  43 महसुल  अधिकार अभिलेख विषयक नोंद वहया अदयावत ठेवणे 05/03/2015
  44 सामान्य प्रशासन शासकीय सोई सुविधे ‍ करिता शपथपत्राऐवजी स्वयक्षांकन करणेबाबत (शासन नि .१….शासन नि.२….) 09/03/2015
  45 गृह विभाग सात व सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्हयांमध्ये सरकारी पंच घेणेबाबत 12/05/2015
  46 पुरवठा रेशन दुकानदारांचा परवाना वारसांना  मिळणेबाबत 11/06/2015
  47 सामान्य प्रशासन लोकसेवा हमी  कायदा (शासन नि .१….) 14/07/2015
  48 महसुल  महाराजस्व  अभियानाबाबत 29/07/2015
  49 पुरवठा 2/1 गॅस असणाऱ्या (व्यक्तीस) शिधापात्रिका धारकास केरोसीन न देणेबाबत 20/08/2015
  50 समाजकल्याण सं.गा.यो  प्रकरणातील बोगस लाभार्थ्याबाबत  13/10/2015
  51 वित्त विभाग महागाई भत्ता सुधारणा 05/02/2016
  52 वित्त विभाग ई फेर फार व ई चावडी या प्रकल्पासाठी तहसिल  कार्यालयास आगाऊ निधी देणेबाबत 31/03/2016
  53 वित्त विभाग ई फेरफार प्रकल्पासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांना प्रति महिना शुल्क  750/- देणे 31/03/2016
  54 महसुल  महाराष्ट्र राज्यातील वफ बोर्डावर जमीनीवर वफ प्रतिबंध शेरा घेणेबाबत 13/04/2016
  55 सामान्य प्रशासन शासन सेवेत प्रवेशाची मर्यादा वाढविणे बाबत 25/04/2016
  56 महसुल  ई फेर फार कार्यक्रमाची राज्यात प्रभावी अंमलबाजावणीबाबत 29/04/2016
  57 महसुल  शासकीय जमीन कब्जेहक्काच्या  किंमतीवर अनुसरावयाची कार्यपध्दती 06/05/2016
  58 महसुल  ई फेर फार मधील सात बाराच्या चुका सुधारणेकामी EDIT MODULE 07/05/2016

  " महाराष्ट्रातील तलाठी "    
  संकलन - 
  शशिकांत सानप, तलाठी पळस्पे, 
   तहसिल पनवेल,   जि. रायगड        

   created By
   Mr.Kamraj B Chaudhari 
  Talathi Pusad Dist Yavatmal
            www.talathiinmaharashtra.in

  1 टिप्पणी:

  नमस्‍कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्‍याबद्यल धन्‍यवाद.