• *मुख्यपृष्ठ*
 • *डाऊनलोड*
 • *सेवा विषयक*
 • *नियम व पुस्तके*
 • *शासकिय योजना*
 • *महत्वाचे*
 • *आमच्या विषयी*
 • *सर्व लेख वाचा*
 • *शोध विभाग*
 • *बदली विभाग*
 • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
 • *प्रश्न येथे विचारा*
 • *संगणक विभाग*
 • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
 • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
 • *ई-फेरफार*विभाग*
 • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
 • *echawdi you tube chenel *
 • Sports

  महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

  ३ डिसेंबर, २०१८

  जमीन विषय कायद्यावर आधारीत न्यायनिर्णय (Important Judgments on land laws)

  जमीन विषय कायद्यावर आधारीत न्यायनिर्णय (Important Judgments on land laws) हे जमीन‍ व‍िषयक न्यायनिर्णय मराठी मध्ये रुपांतरीत करुन उपल्बध होणारे मासीक आहे महसुल मध्ये काम करतांना आपनास दररोज जमीन विषयक कायदे अभ्यासावे लागते. त्यावर न्यायालयाने अनेक महत्वाचे निर्णय दिलेले असतात. त्याचाही आधार आपनास घ्यावा लागतो. परंतु सदर निर्णय हे खुप मोठे व महत्वाचे म्हणजे ईग्रजीत असतात न्यालयाची भाषा आपनास सहज समजेल असे नाही.त्यामुळेच ॲड नरेश देबडवार वकील उच्च न्यायालय मुंबई यांनी  (Important Judgments on land laws)  हे मासीक जानेवारी २०१९ पासुन सुरु करणार आहेत. हे मासीक पुस्तक कसे राहणार या बाबत त्यानी  नमुने दाखल १ आवृत्ती आपनासर्वा साठी उपलब्ध करुन दिली आहे. ती खालील लिंक वरुन आपन मिळवु
  शकता.
  वैशिष्ये:-
  १) सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे महत्वाचे जमीन विषयक निर्णय मराठी मध्ये अनुवादीत
  २) दरमाह १५ तारखे पर्यत प्रकाशीत होणार
  ३) वार्षिक वर्गणीदारास प्रत्येक अंक मेल वर PDF स्वरुपात पाठवले जातील.
  ४) वार्षिक वर्गणी २००० रु ठेवण्यात आले आहे.
  ५) आपनास आवश्यक व पाहीजे असलेले निर्णय पुठील अंकात अनुवादीत करुन देण्यात येतील.


  वर जानेवारी अंक विनामुल्य उपलब्ध.
  पुठील अंकासाठी व वार्षिक वर्गणीदार होण्यास खालील पत्यावर संपर्क करावा
  Advocate Naresh S. Debadwar 
  201/A, Om Nityanand Apartment,
  Om Shanti Nagar, Opp. Pachpayari Gate,
  Sainath Nagar, Virar (East),Dist- Palghar-401303
  Contact No. 7498573002 / 9930661497  
  Email: nareshdebadwar1980@gmail.com   
  संकलन
  कामराज ब चौधरी तलाठी पुसद ता पुसद जि यवतमाळ
  ______________________________________________________________________________

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

  टिप्पणी पोस्ट करा

  नमस्‍कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्‍याबद्यल धन्‍यवाद.