प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकरी यांची यादी ही
www.pmkisan.nic.in हया पोर्टल वर अपलोड करावी लागनार आहे त्या साठी आपण
तयार केलेली excel फाईल ही XML फाईल मध्ये रंपातरीत करुन अपलोड करावी
लागणार आहे. ती प्रपत्र अ excel file XML file मध्ये खालील पध्दतीचा अवलंब करुन
रुपातरीत करता येईल.
१) प्रपत्र अ excel file XML fileमध्ये रुपांतरीत करण्याची पध्दत.
२) PMKISAN XSD File.
3) XML file validation utility. ही utility वापरुन आपन तयार केलेली xml file
योग्य (Valid) आहे किंवा नाही हे तपासुन पाहता येईल.
(valid) योग्य XML फाईलच पोर्टल वर अपलोड केल्या जाईल.
कामराज ब चौधरी
तलाठी-पुसद जि यवतमाळ
www.talathiinmaharashtra.in
PMKISAN योजने संदर्भात अधिक माहीती साठी www.pmkisan.nic.in वर जा)

सर मी स्वामी महेश तलाठी सज्जा निलंगा शहर ता.निलंगा जि.लातूर येथे कोतवाल पदावर आहे सर मी तुमचे ब्लॉग वरुन नेेहमी कार्यालयीन कामकाजाबाबत माहिती घेत असतो .तूुुमच्या ब्लॉॉगमुळे महसुल मधील कचकट कामे करणे खुप सोपे झाले आहे. मनापासुन धन्यावाद तुुमच्या आमचे काम करणे सोपे झाले आहे. आपला स्वामी महेश कोतवाल ता. निलंगा
उत्तर द्याहटवा