अधिकार अभिलेख विषयक विविध गाव नमुन्यातील नोंदवहया अद्यावत ठेवणे बाबत चा नविन शासन निर्णय येथे पाहता येईल. तहसिलदार, मंडळ
अधिकारी, तलाठी अन्य क्षेत्रीय महसूल अधिकारी यांना उक्त नियमांची पूतर्ता करुन
अधिकार अधिलेख विषयक गाव नमुने अद्यावत ठेवण्यासंदर्भात कार्यवाही करण्याबाबत सुचीत केले आहे.
- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.