“ई-फे रफार“व “ई-चावडी“ प्रकल्प संपुर्ण राज्यात
राबविणे कामी तलाठी व मंडळ अधिकारी यांना
डेटाकार्ड वापरासाठी दरमहा रक्कम रूपये 750/-
प्रमाणे ऑगस्ट 2014 ते मार्च 2015 अखेर शुल्क
अदा करण्याकामी प्रतीपूती रक्कम देणेबाबत चा शासन निर्णय येथे पाहा.“ई-फे रफार” व “ई-चावडी” हा प्रकल्प 1 एप्रिल 2015 पासून संपुर्ण राज्यात सुरु होणे अपेक्षित असल्यानेज्या तलाठी व मंडळ अधिकारी यांनी डेटा काडर् खरेदी के लेले आहेत व ज्या तालुक्यात ई फे रफार आज्ञावलीचे किमान ट्रायलरन सुरु झाला आहे
अशा तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी डेटाकार्ड वापराबाबतचेशुल्क ट्रायलरन सुरु झाल्याचे महिन्यापासून रक्कम रूपये(प्रती कर्मचारी रू.750/-) अदा करणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे

याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.