ई-फेरफार / ई-चावडी प्रकल्पासाठी आपल्या तालुक्याचा NLRMP 7/12 चा डेटा स्टेट डाटा सेंटरवर अपलोड झाल्यावर. ई- फेरफार पूर्व ७/१२ च्या डाटाची योग्यता चाचण्ाी करणे करिता eMutation.capabillity.Test(ECT) हया लींक चा वापर करुन ई- फेरफार ७/१२ पुर्व ऑनलाईन चाचणी घेता येईल येईल.७/१२ मध्ये फेरफार घेण्यापुर्वी त्या गटात काही त्रृटी आहेत काय ? हे फेरफार घेण्यापुर्वीच तपासता येइल . गटामध्ये त्रृटी असल्यास कोणत्या प्रकारात काय त्रृटी आहे. उदा. अहवाल क्रमांक १ते१४,DBATool ईत्यादी मधील त्रृटी समजेल त्यामुळे फेरफार नोंदविण्यापुर्वी त्रृटी दुरुस्तकेल्यास प्रलंबित फेरफारची संख्या कमी होइल.
- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे

याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आपल्या प्रतिक्रीया अवश्य कळवा.
उत्तर द्याहटवा7. 12 10. Varshene prkhaypan karaycha asto kahe thekane kela nahe karan
उत्तर द्याहटवा