निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरीता
सध्याच्या विवीध प्रपत्रांमध्ये सुधारणा करुन एक नमुना तयार करणे तसेच निवृत्तीवेतन प्रकरणे ऑनलाईन पध्दतीने तयार करणे आण्ाी इतर बदलाांबाबत. निवृत्तीवेतन वाहिनी या संगणकीय प्रणालीवर निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्याकरिता सुविधा
उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. दिनांक 01 सप्टेंबर, 2015 पासून सदर प्रणालीव्दारे निवृत्तीवेतन प्रकरण तयार करण्यास व ते नमुना-1 या परिशिष्ट-अ मध्ये दर्शविलेल्या नमुन्यात तयार करुन सदर
प्रकरण महालेखापाल कार्यालयाकडे सादर करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. दिनांक 01
सप्टेंबर, 2015 नंतर प्रत्येक निवृत्तीवेतन प्रकरण नविन नमुन्यात तयार करुन सादर करणे बंधनकारक
राहिल.
नमुना-1 व परिशिष्ट-अ आणि सदर शासन निर्णय पाहण्यासाठी येथे पहा.- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे

याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
शेत जमिनीचे बक्षीस पत्र कसे करायचे..?
उत्तर द्याहटवा