आपले तालुक्या ऑनलाईन ई-फेरफार प्रकल्पाची अंमलबजावणी करित असतांना तलाठी यांचे कडुन आपले साजातील गावनिहाय शेवटचा फेरफार क्रमांक नोंदविल्या जाते . त्यानंतरच प्रत्यक्ष ऑनलाईन फेरफार ची अंमलबजावणी होते. परंतु अनेक तलाठी यांचे कडुन शेवटचा फेरफार नोंदवितांना चुका होतात व ती चुक दुरुस्ती साठी NIC कडे मागणी करावी लागते. आता या पुढे अशी फेरफार नोंदवितांना होणारी चुक जिल्हा स्तरावर दुरुस्ती करता येणार आहे. त्यानुसार जिल्हयाचे डिस्ट्रीक डोमेन एक्स्पर्ट (डी.डी.ई ) यांना तालुक्यातील ज्या गावात ऑनलाईन फेरफार अद्याप घेतलेले नाही त्या साठी ही सुविधा वापरता येईल.
url- https://10.187.203.132/usercreation येथे ( डी.डी.ई ) यांनी लॉग ईन होवुन 'फेरफार क्रमांकाची दुरुस्ती करणे ' हा पर्याय वापरुन जिल्हा स्तरावर फेरफार क्रमांक दुरुस्ती करतांना खाली दर्शविलेल्या मा.जमाबंदी आयुक्त, पुणे यांचे पत्रान्वये कार्यवाही अवलंविण्यात यावी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.