📢 महत्त्वाची सूचना – अद्ययावत DSC प्रणालीबाबत
अद्ययावत DSC व्हर्जननुसार ब्राउझर-इंडिपेंडंट लॉगिन सुविधा वापरण्यासाठी आपल्या लॅपटॉपवर खालील सॉफ्टवेअर डाउनलोड करून इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.
१. आवश्यक सॉफ्टवेअर डाउनलोड व इन्स्टॉलेशन
- Java: (https://www.java.com/en/download/manual.jsp)
→ Windows Online पर्याय निवडावा.
- DSC Driver: आपल्या DSC टोकनमध्ये उपलब्ध असलेला संबंधित ड्रायव्हर इन्स्टॉल करावा.
- NDSign Setup:(https://rr.kerala.gov.in/signer_integration_help.php)
→ Windows पर्याय निवडून सेटअप डाउनलोड व इन्स्टॉल करावा.
२. DSC नोंदणी प्रक्रिया
- आवश्यक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून DSC नुसार आवश्यक पाथ सेट करावा.
- त्यानंतर कोणत्याही ब्राउझरमध्ये (Google Chrome / Mozilla Firefox / Microsoft Edge) खालील लिंकद्वारे DSC नोंदणी करावी.
🔗 DSC नोंदणी लिंक:
https://mahaferfarnas.enlightcloud.com/Usercration_test/
🔗 e-Ferfar लॉगिन लिंक: आपल्या जिल्हयाची URL
DSD करीता Google Chrome हे ब्राऊजर वापरा
⚠️ विशेष सूचना: DSC नोंदणी व लॉगिन करण्यापूर्वी वरील सर्व सॉफ्टवेअरचे इन्स्टॉलेशन व आवश्यक सेटिंग्ज पूर्ण कराव्यात
Flow प्रमाणे योग्य ती प्रोसेस पुर्ण करा लॉग ईन सहज होईल
संकलन व प्रसिध्दी
कामराज चौधरी
ग्राम महसुल अधीकारी पुसद ता पुसद जि यवतमाळ