पिक पैसेवारी हा शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आणि तितकाच गंभीरही. पिक पैसेवारीच्या बाबतीत शेतकरी आणि प्रशासन या दोघांच्या मध्ये असतो तो तलाठी. प्रशासन आणि शेतकरी या दोघांनाही उत्तर देण्याची जबाबदारी तलाठी म्हणून आपली असते. आणि आपण प्रत्यक्ष फिल्ड वर काम भरपूर करतो . परंतु केलेल्या कामाची नोंद ठेवणेही त्याहून अधिक महत्वाचे. त्यासाठी पिक पैसेवारीचे क्रमवार टप्पे ,बैठका इतिवृत्त , सूचना, प्लॉट टाकणे , पिक कापणी तक्ता या सर्वांचे लिखित रेकोर्ड आपले कडे असणे अत्यंत महत्वाचे त्यासाठी शासनाचे नवीन निर्देशानुसार आपल्या सर्वाना च माहिती साठी रेकॉर्ड साठी उपयोगी पडेल असा पैसेवारी रजिस्टर नमुना pdf स्वरुपात शिवानंद वाकदकर तलाठी सिंदखेडराजा जिल्हा बुलडाणा यांनी तयार करून आपले सेवेत सादर करणे करिता दिला आहे. याचा आपल्याला नक्की उपयोग होईल .
- त्या समितीत शासनाचे नवीन निर्देशानुसार कोण्ा कोण्ाते व किती सदस्य असतात.
- पिक कापणी प्रयोगासाठी गावाचे वर्गवारी नुसार उत्तम,मध्यम व कनिष्ठ प्रतिचे गट.नं/ स.नं काढण्याची/ निवडण्याची पध्दती काय ?
- पिक पैसेवारी काढण्याची नविन पध्दती काेणती ? ई बाबत माहीती व पैसेवारी समिती सभा ईतीवृत्त आणी पिक कापणी प्रयोग रजिस्टर नमुना खालील PDF लिंक चा वापर करुन मिळवा
-*लेख*- -*सौजन्य*-
शिवानंद वाकदकर कामराज चौधरी
तलाठी सिंदखेडराजा तलाठी पुसद
जिल्हा बुलडाणा जिल्हा यवतमाळ
९८२२६०१०७०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.