राज्यात एकाच वेळेस 14000 ग्राम पंचायत यांची निवडणूक होत आहे त्या साठी आवश्यक निवडणूक प्रशिक्षण साहित्य सर्वाना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे या साठी श्री शशिकांत सानप तलाठी जुई तहसिल ऊरन जिल्हा रायगड यांनी प्रशिक्षण ppt व साहित्य उपलब्ध करून दिले आहे ते खालील लिंक वरून प्राप्त करू शकता
निवडणूक निर्णय अधिकारी माहिती पुस्तिका
निर्मीती
शशिकांत सानप तलाठी पणवेल
संकलन
कामराज चौधरी तलाठी पुसद
खूप छान सादरीकरण
उत्तर द्याहटवाअत्यंत उपयुक्त माहिती संकलन आणि संकल्पना
उत्तर द्याहटवाGp election ppt
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर
उत्तर द्याहटवासुंदर सादरीकरणासह मांडणी..आणि उपयुक्त माहिती
उत्तर द्याहटवा