महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी दि 21/11/2021 रोजी काढलेल्या आदेशानुसार ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक साठी (प्रभाग रचना, आरक्षण,सदस्यसंख्या)आदेश 2021 काढला असून त्यात ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक साठी प्रभाग रचना, आरक्षण,सदस्यसंख्या ठरविणे बाबत सर्व कार्य पद्धती दिली आहे..आता या पुढे वरील आदेशानुसार ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची कार्य पद्धती राबवावी लागणार आहे.. या आदेशात नमूद नमुने कसे भरावे या बाबत माहिती खालील नमुन्यात दिले आहे
ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक(प्रभाग रचना, आरक्षण,सदस्यसंख्या)आदेश 2021
नमुने निर्मिती
विशाल काटोले तलाठी मूर्तिजापूर जिल्हा अकोला
संकलन
कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ
Continue
उत्तर द्याहटवासर नवीन अनधिकृत अकृषिक बाबत कलम 42 ड करिता अशी data file उपलब्ध आहे का?
उत्तर द्याहटवा