Dsc लॉगिन करिता आवश्यक Windows Update झाल्यावर होणारा प्रॉब्लेम किंवा Format केल्याच्या नंतर Explorer & Microsoft Edge
🌍 Internet Option Enable करावे लागतात वरील Security Setting Enable कराव्या लागतात त्यास आपला बराच वेळ जातो व काही Settings करावयाच्या राहील्यास Login होत नाही व परत वारंवार Settings कराव्या लागतात. हा होणारा त्रास वाचवण्यासाठी ActiveX Controls (Internet Explorer) New Updated-2022 हे सर्वांकरिता उपलब्ध करुन दिले आहे. सदर Setting Software' One Click व Raptop वर Run करा. ActiveX Controls (Internet Explorer) च्या सर्व Settings सेकंदात करा....🙏🙏तलाठी:- ज्योती इंदल गुसिंगे
Arjitsingal@gmail.com
Youtube Channel 🎥
https://youtube.com/channel/
https://www.youtube.com/watch? v=51fN45MEAxo
https://www.youtube.com/watch? v=H9poaxnvy5A
खालिल लिंक वरुन डाऊनलोड करा👇
https://www.youtube.com/watch?
खालिल लिंक वरुन डाऊनलोड करा👇
संकलन व प्रसिद्धी
कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.