सर्वांना कळविण्यात आनंद होतो की, DILRMP प्रकल्पातंर्गत शासनाने नव्याने सुरु केलेल्या ई-चावडी प्रकल्पा संबंधी विस्तुत माहीती देण्या साठी ई-चावडी महाराष्ट्र Youtube चॅनल नव्याने तयार केले आहे.सदर चॅनेल चे माध्यमातुन या पुठे ई-चावडी विषयीचे सर्व माहीती आणी ई फेरफार बाबत ची सर्व माहीती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तरी सर्वांना विनंती की आपन सर्वांनी सदर ई-चावडी महाराष्ट्र Youtube चॅनल ला भेट द्यावी व SUBSCRIBE करावे. आजचा पहीला video
आपला
कामराज
चौधरी तलाठी पुसद जि यवतमाळ
डिझाईन व निर्मीती.
ईकबाल मुलाणी सातारा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.