ई चावडी प्रकल्पा अंतर्गत पुढील टप्प्यात प्रत्येक तहसील निहाय 15 नवीन गावांची इ चावडी साठी निवड केली आहे .त्यात आता प्रत्यक्ष काय कामकाज करावे या बाबत मंडळ अधिकारी जिल्हा अकोला श्री अन्सार शेख यांनी त्यांचे you tube चॅनेल वर व्हिडिओ तयार केला आहे तो आपल्याला प्रत्यक्ष कामकाज करतांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. खालील लिंक वरून तो आपण पाहू शकतो व संग्रही ठेऊ शकाल..
गाव नमुने तपशील
अहवाल पाहणे
नमुने कसे भरावे
मागणी दुरुस्ती
निर्मिती
श्री अन्सार शेख मंडळ अधिकारी अकोला
प्रसिद्धी
कामराज चौधरी तलाठी पुसद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.