- फेरफार प्रकार क्र. १) खरेदी खतानुसार नोंदीवर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी करावयाची कार्यवाही. (लेख:-प्रकाशित दि. १६/०२/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. २) खरेदी विक्री व्यवहारावरील नोंदी वर तक्रार आल्यास तलाठी व मंडळ अधिकारी यांनी करावयाची कार्यवाही (लेख:-प्रकाशित दि. १९/०२/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. ३) नोंदणीकृत ताबा गहाण खत / मुदत गहाण खत. (लेख:-प्रकाशित दि. १९/०२/२०१६
- फेरफार प्रकार क्र. ४) संस्थेतर्फे नागरी / ग्रामीण क्षेत्रात असलेल्या जमिनीची खरेदी: (लेख:-प्रकाशित दि. २१/०२/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. ५) प्रमाणभतू क्षेत्रा पेक्षा कमी क्षेत्रा ची खरेदी व स्वत:च्या ७/१२ वरील क्षेत्रा पेक्षा जा स्त क्षेत्रा ची विक्री (लेख:-प्रकाशित दि. २१/०२/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. ६) ए.कु.मॅ. ने जमिनीची विक्री करणे (लेख:-प्रकाशित दि. २१/०२/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. ७) कुळाला जमीन मालकाने जमिनीची विक्रीकरणे व कुळाव्यतिरीक्त इतर व्यक्तीला जमीन मालकाने जमिनीची विक्री करणे (लेख:-प्रकाशित दि. २१/०२/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. ८) ज्याची जमीन संपादित झाली आहे अशा व्यक्तीने जमीन खरेदी करणे (लेख:-प्रकाशित दि. २५/०२/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. ९) इतर राज्यातील शेतकऱयाने महाराष्ट्रात जमीन खरेदी करणे व बिगर शेतकरी असेलेल्या व्यक्तीने औद्योगीक प्रयोजनासाठी जमीन खरेदी करणे (लेख:-प्रकाशित दि. २५/०२/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. १०)खातेदार अविवाहीत असतांना मयत(लेख:-प्रकाशित दि. २५/०२/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. ११) खरेदी देणार घेणार मयत (लेख:-प्रकाशित दि. २५/०२/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. १२) अ. पा. क. कडुन जमिनीची विक्री (लेख:-प्रकाशित दि. २९/०२/२०१६)
- फेरफार प्रकार क्र.१३) न्यायालयात दावा दाखल असतांना जमिनीची विक्री करणे (लेख:-प्रकाशित दि. २९/०२/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. १४)लिस पेन्डन्स (Lis Pendens) (लेख:-प्रकाशित दि. २९/०२/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. १५) जुना खरेदी दस्त (लेख:-प्रकाशित दि. २९/०२/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. १६)देवस्थान जमिनीची विक्री (लेख:-प्रकाशित दि. २९/०२/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. १७) इकरार. (लेख:-प्रकाशित दि. ०७/०३/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. १८) रस्त्याच्या हक्काची खरेदी (लेख:-प्रकाशित दि. ०७/०३/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. १९) ए.कु.मॅ. ची वारस नोंद (लेख:-प्रकाशित दि. ०७/०३/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. २०) वारस नाेंद (लेख:-प्रकाशित दि. ०७/०३/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. २१) समान आडनाव असलेल्या,वारस नसलेल्या,अविवाहीत खातेदाराची वारसनोंद (लेख:-प्रकाशित दि. ०७/०३/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. २२) तहसिलदार यांचे शे-यावरुन नोंद (लेख:-प्रकाशित दि. ३०/०३/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. २३) मृत्यु पत्र नोंद (लेख:-प्रकाशित दि. ३०/०३/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. २४) हक्कसोड पत्र नोंद (लेख:-प्रकाशित दि. ३०/०३/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. २५) अर्जा वरुन नोंद (लेख:-प्रकाशित दि. ३०/०३/२०१६)
- फेरफार प्रकार क्र.२६)परांगदा असलेल्या व्यक्तीच्या वारसाची नोंद (लेख:-प्रकाशित दि. ३०/०३/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. २७) दस्तात लेखन प्रमाद असलेली नोंद (लेख:-प्रकाशित दि. ३०/०३/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. २८)कुलमुखत्यार पत्राव्दारे खरेदी/विक्री (लेख:-प्रकाशित दि. २२/०४/२०१६)
- फेरफार प्रकार क्र.२९)सहकारी संस्थेमार्फत जप्ती नोटीसविरुध्द तक्रार(लेख:-प्रकाशित दि. २२/०४/२०१६)
- फेरफार प्रकार क्र.३०)साठेखतावरुन(Agreement tosale)नोंद(लेख:-प्रकाशित दि २२/०४/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. ३१) कु.का.कलम ४३ च्या बंधनास पात्र असलेल्या जमिनीची विक्री (लेख:-प्रकाशित दि. २२/०४/२०१६)
- फेरफार प्रकार क्र. ३२) नविन व अविभाज्य शर्तीने दिलेलया भोगवटदार वर्ग-२ च्या इनाम/वतनी जमिनी भोगवटदार वर्ग-१ च्या करणे(लेख:-प्रकाशित दि. २२/०४/२०१६)
लेखक:- मा श्री डॉ.संजय कुंडेटकर सर
उपजिल्हाधिकारी सातारा.
best
उत्तर द्याहटवाvery nice info .. thanks SIR
उत्तर द्याहटवा