• *मुख्यपृष्ठ*
 • *डाऊनलोड*
 • *सेवा विषयक*
 • *नियम व पुस्तके*
 • *शासकिय योजना*
 • *महत्वाचे*
 • *आमच्या विषयी*
 • *सर्व लेख वाचा*
 • *शोध विभाग*
 • *बदली विभाग*
 • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
 • *प्रश्न येथे विचारा*
 • *संगणक विभाग*
 • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
 • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
 • *ई-फेरफार*विभाग*
 • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
 • *echawdi you tube chenel *
 • Sports

  महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

  २१ जानेवारी, २०१६

  इन्कम Tax फाईल. (Software)

  •  आपले इन्कम TAX आपणच भरा..
  👉🏻खालील लिंकवर  क्लिक करुन फाईल डाउनलोड करा. संगणकावर ती फाईल Excel मध्ये ओपन होईल. Payment Sheet वर आपले मार्च व जुलैचे बेसिक, ग्रेडपे सह ॲड करा तसेच आपले  deduction त्यामध्ये टाका.

  👉🏻D.A diff. यामध्ये जुन 2015 च्या पगारात व आता जाने  2016 ला मिळेल  ते  DA arress. मिळाले आहे ती रक्कम तेथे टाका.

  👉🏻तुमचा income tax फॉर्म Tax Sheet वर तयार होईल. आता त्याची प्रिंट काढून फॉर्म सबमिट करा.
  👉🏻खालील लिंकवर क्लिक करुन इन्कम Tax फाईल डाउनलोड करा.

       (संकलन :- श्री सुधाकर गिेरे  तलाठी  ता.खामगांव  ) 


  ३ टिप्पण्या:

  1. आयकर हा सामान्य नोकरीपेशा (कर्मचारी) वर्गाचा हमखास चर्चेचा विषय. तर ह्यात अनेक कायदे, नियम, उप नियम असतात. बरेच लोक नियमांबद्दल माहित नसल्याने ज्यास्त आयकर भरतात आणि जेव्हा कोणी सुज्ञ माहितीगार एखादा नियम कायदा नीट उलगडून सागतो, तेव्हा त्यांना आपली चूक लक्षात येते. तो म्हणतो "(अरे गाढवा!!!) आधी विचारले का नाहीस. हम किसलिये बैठे हैं." तर अशा सुज्ञ जणांना विनंती करतो की त्यांनी माहीत नसलेल्या नियमांचे (आणि त्यामुळे उत्पन्न झालेल्या प्रश्नांचे) निरसन ह्या ठिकाणी करावे आणि पेचात पडलेल्यांना योग्य मार्गदर्शन करावे ---
   https://www.facebook.com/groups/1670117189923877/

   उत्तर द्याहटवा

  नमस्‍कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्‍याबद्यल धन्‍यवाद.