महाराष्ट्र राज्य तलाठी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्या निवेदनाच्या अनुषंगाने दि.17/3/2015 रोजी मा. महसुलमंत्री महोदय यांचेशी झालेल्या बैठकीतील मुद्या क्र 5 नुसार NLRMP कार्यक्रमांगर्त संगणीकरण 7/12 चा डेटा ची तपासणी व्हेरीफीकेशन अॅंड व्हॅलीडेशन बाबत कार्यवाही करणे बाबतचे मा.जमाबंदी आयुक्त आणी संचालक भुमी अभिलेख ( महाराष्ट्र राज्य ),पुणे यांचे दिनांक 07/05/2015 चे परिपत्रक पहावयास मिळेल.
- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे

याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आपण खूप कष्ठ घेतलेले दिसत आहे ....आम्हा सर्वाना खूप महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे ....धन्यवाद !!!!!!!! श्री. मारुती महादू आगळमे अध्यक्ष संकल्प सामाजिक सेवा संस्था साते मावळ
उत्तर द्याहटवाअभिनंदन.
उत्तर द्याहटवाविकासासाठी हे एक उत्तम व जलत शेवा आहे.
very good blog
उत्तर द्याहटवाYou have took lot of pain to make this for public.
उत्तर द्याहटवाThanks for the same
खूपच चांगली आणि महत्वाची माहिती मिळाली साहेब:टाकवे बु" तालुका मावळ (विकास सोळंकी)
उत्तर द्याहटवा