केंद्र शासनाने दोन नविन योजना सुरु केल्या आहेत.
- ) प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. हप्ता- रुपये 330 वार्षिक हप्ता . लाभार्थी - वयोगट 18 ते 50 वर्ष. लाभ- मृत्यु झाल्यास 2 लाख रु अट- फक्त बॅंकेत खाते असणेआवश्यक. कोणीही लाभ घेवु शकतो.
- ) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. हप्ता- रुपये 12 वार्षिक हप्ता . लाभार्थी - वयोगट 18 ते 70 वर्ष. लाभ- मृत्यु झाल्यास 2 लाख रु. जखमी झाल्यास 1 लाख रु. अट- फक्त बॅंकेत खाते असणेआवश्यक. कोणीही लाभ घेवु शकतो.
- दोन्ही योजनेचा लाभ तुम्ही एकत्रीत रित्या घेवुन रु.342 च्या वार्षिक हप्त्यामध्ये 4 लाख रु.संरक्षण मिळवू शकता. लवकरात लवकर तुमच्या बॅंकेशी संपर्क साधा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.