महसूल विभागाकढुन जमा करण्यात येणारा महसूल “शासकीय जमा लेखाांकन प्रणाली” (Government Receipt Accounting System- GRAS) या प्रणालीव्दारे शासनाच्या तिजोरीत जमा करण्याची पध्दत संपुर्ण राज्यात दि..1.8.2015 पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार मा. विभागीय अायुक्त अमरावती यांचे कार्यालयाने GRAS प्रणाली बाबत करावयाची संपुर्ण कार्यवाही बाबतची चित्र फित (power point presentation ) PPT तयार केली आहे. त्यानुसार आपणास GRAS प्रणाली वर काय कार्यवाही करावी याचे मार्गदर्शन मिळेल. करिता खालील लिंक वर क्लीक करा.
- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे

याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.