आपले तालुक्याचा NLRMP डाटा सब डाटा सेंटर वर अपलोड व आपले तालुक्यात ई- फेरफार प्रकल्प कार्यंवित झाल्यावर प्रथम काय कार्यवाही करावी या बाबत अनेक संभ्रम किंवा अडचणी निर्माण होतात. त्या अडचणी बाबत मार्गदर्शन आपनास योग्य त्या वेळी मिळत नाही. त्यामुळे आपले तालुक्यात ई-फेरफार प्रकल्प चालु झाल्यावर प्रथम काय कार्यवाही करावी ह्या बाबत ख्ााली दिलेल्या लिंक वर सविस्तर मार्गदर्शन मिळेल. करिता आपण सदर लिंकवर क्लीक केल्या नंतर आपल्या अडचणी सोडवण्यास मदत होईल.
- Startup Steps User Manual – for Online eFerfar
- User Manual for Creating Mutation Cell. Mutation Cell Role Creation Guide
- डिजीटल सिग्नेचर बाबत येणा-या अडचणी बाबत digital singture gide हया लिंक वर क्लीक करा.
- अधिक माहीती व मार्गदर्शनासाठी आमचे मार्गदर्शक श्री. प्रकाश झाडोकर तलाठी तेल्हारा तहसिल जि.अकोला यांचेशी prak306@gmail.com ह्या मेल आडी वर संपर्क साधा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.