आपले राज्यातील शेतकरी सतत उद्भभवना-या नैसर्गिक आपत्तीने फार खचुन गेला आहे. त्यातुनचएकुन राज्यातील शेतक-यांचे आत्महत्या प्रमाण वाढत आहे. हे सर्व थांबावे शेतक-यांच्या मनामध्ये जगण्याची जिद्य निर्माण व्हावी. त्यांना सक्षम करणेच्या दु्ष्टीने शासनाने विविध योजनेसह ' बळीराजा चेतना अभियान ' सुरू केले आहे. हया अभियाना दरम्यान आपन काय करावे ? आपली एक सुजान नागरीक, शिक्षक, व्यापारी, नोकरदारवर्ग, आदी म्हणुन काय जबाबदारी आहे?. या विषयी व काय ? आहे हे 'बळीराजा चेतना अभियान' म्हणजे काय ? सा संदर्भात मा. राजेश खवले सर.निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ. यांनी मार्गदर्शक पत्राकाद्वारे माहीती दिली आहे.
बळीराजा चेतना अभियान म्हणजे काय ? हृया बाबतचे मा. खवले सरांचे आव्हानात्मक मार्गदर्शक पत्रक येथे पहा.
- बळीराजा चेतना अभियान.
समितीची रचना , बळीराजा चेतना अभियान समाविष्ट्ट व्यक्ती व संस्था , बळीराजा चेतना
अभियानाची उद्दिष्टे , ई बाबतचे माहीतीचे शासन निणर्य येथे पहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.