ई-फेरफार प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी साठी शासनाने ई-फार प्रकल्पांतर्गत Edit Module वापरुन हस्तलिखीत व संगणकीकृत अधिकार अभिलेख ( गा.न.७/१२) तंतोतंत जुळविणे बाबत दि नांक ०७/०५/२०१६ रोजी परि पत्रक काठुन त्यानुसार कार्यवाही करणे बाबत आदेशीत केले आहे. त्यामुळे ह्या Edit Module चा उपयोग कसा कराव या बाबत user mannual दिले आहे ते Manual व मा.जमाबंदी आयुक्त,पुणे यांचे ई-चावडी व ई-फेरफार संबंधी सर्व परिपत्रक प्राप्त करुन घेणे साठी खालील लाल रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे

एडी
उत्तर द्याहटवाट मोडूल 7/12 किंवा नाव दूरूस्ती असा eFerfar login केल्यावर येत नाही करीता मला काय करावे लागेल विंनती आहे की कळवा.