1 ऑगष्ट पासुन महसुली वर्ष सुरु झाल्यावर तलाठी यांना म.ज.म.अधि 1966 खंड 4 प्रमाणे नेमुन दिलेेल्या वेेळापत्रका प्रमाणे कामे करणे अपेक्षीत आहे. परंतु आज तलाठी संवर्गाला याआपल्या मुळ कामांसाठी त्यांचेवर असलेल्या अनेक गैरमहसुली कामांच्या अवाजवी जबाबदारी मुळे मुळ तलाठी महसुली कामे वेळेवर करणे शक्य नाही.व त्या गैरमहसुली कामांच्या व्यापामुळे मुळ महसुली माहेवारी कामांबद्दल जाणुन घेणे किंवा त्याची माहीती घेणे शक्य होत नाही.त्यामुळेच डॉ.संजय कुंडेटकर ,सर उपजिल्हाधिकारी,यांनी तलाठी यांना त्यांचे कामामध्ये मदती सााठी अनेकलेख लिहीले आहे. त्यापैकीच एक लेख आज प्रकाशित करीत आहो. 'पिक पाहणी व वहीवाट प्रकरणे ' सदर लेखातील ठळक बाबी.
- जमिन कसणे म्हणजे काय ?
- वहीवाट रित.
- पिकपाहणी कायदेशिर तरतुद.
- कार्यवाही.
- पिक पााहणीतील संभाव्य चुका
- वहीवाट प्रकरणे. वरिल सर्व माहीती साठी खालील दुव्यावर जा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.