महसुल विभागात कार्य करतांना अधिकारी व कर्मचारी वर्गांना विवीध प्रकारची कामे करावी लागतात. त्यातील ब-याच कामांबद्दल पुरेशी कायद्यासह माहीती वेळेवर उपलब्ध होत नाही.म्हणुन आपले हातुन केवळ माहीती अभावी काही किरकोळ चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अश्याच महत्वाच्या कामांपैकी एक म्हणजे 'गौण खनिज' .गौण खनिज यातुन आपल्या महसुल विभागास बराच महसुल गोळा करता येतो.म्हणुनच 'गौण खनिज' विषयक महत्वाच्या तरतुदी,नियम,अधिनियम व वेळोवेळी झालेलेे नविन बदल या विषयी संपुर्ण माहीती डॉ.संजय कुंडेटकर,सर उपजिल्हाधिकारी यांनी त्यांंचे गौण खनिज या लेखात दिली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय लातुर,येथे गौण खनिज विभागातील प्रधीर्ग काळाच्या अनुभवातुन श्री.पी.डी.पेंडकर,अव्वल कारकुन उपविभागीय कार्यालय,लातुर यांनी संंकलीत केलेली गौण खनिज विषयक माहीती PPT स्वरुपात तयार केली आहे.
वरिल 'गौण खनिज' विषयक दोन्ही लेख PDF स्वरुपात मिळविण्यासाठी खालील लिंक वर click करा.
- डॉ.संजय कुंडेटकर,सर उपजिल्हाधिकारी लिखीत गौण खनिज लेख. PDF स्वरुपात मिळविण्यासाठी या लिंक वर click करा.
- श्री.पी.डी.पेंडकर,अव्वल कारकुन उपविभागीय कार्यालय,लातुर यांनी संंकलीत केलेली गौण खनिज विषयक माहीती PPT. PDF स्वरुपात मिळविण्यासाठी या लिंक वर click करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.