महसुल विभागातील जमिनी संदर्भातील महत्वाचे अभिलेख तयार करणे,जमिनीची मोजनी करणे ई.अनेक प्रकारचे कामे भुमीअभिलेख विभाग करित असतो , तलाठी यांचा वारंवार संबंध भुमीअभिलेखाशी येत असतो.त्यामुळेच जमीनीच या मोजणीशी संबंधित कोणते अभिलेख उपलब्ध असतात याची माहिती तलाठी संंवर्गाला व्हावी या दुष्टीकोणतुन डॉ.संजय कुंडेटकर,सर उपजिल्हाधिकारी सातारा यांनी ' मोजणी अभिलेख' हा लेख लिहीला आहे.
ठळक बाबी.
- टिपण बुकः कच्चे टिपण / पक्के टिपण
- शेतवार पत्रक
- कच्चा सुड
- प्रतिबुक
- वसलेवार बुक
- वाजिब उल अर्ज
- निस्तार पत्रक
- आकारबंंद
ईत्यादी सर्व बाबींची माहीती लेख PDF स्वरुपात प्राप्त करण्यासाठी खालिल लिंक चा उपयोग करा.
लेखः- डॉ.संजय कुंडेटकर,सर उपजिल्हाधिकारी सातारा
संकलनः- कामराज चौधरी तलाठी-पुसद जि.यवतमाळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.