मृत्यपुर्व जबाबाची तरतदू भारतीय पुरावा कायदा, कलम ३२ (१) अन्ववये आहे. महसलू खात्यामध्ये काहीवेळा दंडाधिकारी या नात्यााने मृत्यपुर्व जबाब नोंदवावा लागतो. परंतू या बाबत पुरेसे ज्ञान नसल्याने न्यायालयात साक्ष देतांना गोंधळ उडतो, न्यायालयीन निकालपत्रात, अशा मृत्यपुर्वव जबाबावर ताशेरे ओढले जातात व आरोपीचे बाजूने निकाल दिला जातो. मृत्यपुर्व जबाबाबाबत काही माहीती खालील प्रमाणे:
मृत्युच्या कारणाांचा पांचनाम्या बाबत (Inquest Panchanama)
सांशयास्पद मृत्यु, बेवारस प्रेत, हुंडाबळी, पोलीस कोठडीतील मृत्यु अशा अनेक बाबतीत कार्यकारी दंंडाधिकारी या नात्याने मृत्युच्या कारणाांचा पंंचनामा करावा लागतो. मृत्युच्या कारणाांच्या पंंचनाम्याची (Inquest Panchanama) तरतुद फौजदारी प्रक्रिया संहिता, कलम १७६ अन्वये आहे.परंंतू या बाबत पुरेसे ज्ञान नसल्याने कधी कधी गाेंधळ उडतो. ज्या वेळेस प्रेत शवविच्छेदनाला (post-mortem) पाठवले जाते त्यावेळेस मृत्युच्या कारणाांचा पंंचनाम्याची प्रत सुध्दा सोबत पाठवली जाते. शवविच्छेदन करणारे डॉक्टर या पंचनाम्या नुसार प्रेताची पडताळणी करतात. या पांचनाम्यातील दोष/उणिवा आपल्या खात्याचा मान कमी करण्यास कारणीभतू ठरू शकतात. मृत्युच्या कारणाांचा पंंचनामा बाबत काही माहिती खालील प्रमाणे:
- लेखःः- डॉ.संजय कुंडेटकर सर, उपजिल्हाधिकारी सातारा .
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा