सन 2016-2017 या वर्षापासुन संपुर्ण भारतात एकच पिक विमा प्रधानमंत्री पीक विमा योजना लागु करण्यात आली आहे.त्यानुसार अधिसुचीत पिकांचा विमा उतरविणा-या शेतक-यांना या योजनेअंंतर्गत येणा-या विमा संरक्षणाच्या बाबी जसे स्थानिक नैसर्गीक आपत्ती (पुराचे पाणी शेतात शिरुन पिकांचे नुकसान,गारपीट,भुस्खलन व पिक काढणी पश्चात नुकसान ( चक्रीवादळ , अवकाळी पाऊस) यामुळे नुकसान झाल्यास होणारी नुकसान निश्चिती करणे करिता पंचनामा कार्यपध्दती व पीक नुकसान सूचना फॉर्म व झालेल्या नुकसानीचा पंचनामा नमुना फॉर्म आण्ाी महाराष्ट्रातील जिल्हानिहाय विमा कंपनी यांचे नाव , पत्ता व संपर्क क्रमांक ईत्यादी सर्व प्रकारची माहीती मिळविणे करिता खाली दिलेल्या लिंक चा उपयोग करावा.
- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे
Sports
९ ऑक्टोबर, २०१६
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 करिता नुकसान पंचनामा कार्यपध्दती.
Labels:
पिक विमा योजना
Article By: Kamraj Chaudhari
नमस्कार..! कामराज चौधरी हे महसुल विभागात तलाठी या पदावर सन २०१० पासुन कार्यरत आहेत.
तलाठी संवर्गाला त्यांचे कार्यात अधिक माहीती उपलब्ध व्हावी व त्यांना त्यांच्या अडचणी काही प्रमाणात
मात करता यावी ह्या साठी सदर संकेत स्थळाची निर्मिती केली आहे, keep visting my whatsapp no 9011797779 Please socialize with us !!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.