गाव नमुना 7/12 वरिल खातेदारांचे आणेवारी नुसार क्षेत्र काढणे आपनास सुत्र माहीत नसेेल तर कठीण व्ा अवघड जाते त्या साठीच कोणतेही सुत्र न वापरता खातेदारांचे आणेवारी नुसार क्षेत्र काढण्यासाठी मा श्री ईकबाल मुलानी कोरेगांव जि.सातारा यांनी अत्यंत सोप्या पध्दतीचे आणेवारी नुसार खातेदारांचे क्षेत्र काढण्याचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअर चा उपयोग सर्वांना व्हावा या साठी डॉ.संजय कुंडेटकर,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी ते उपलब्ध करुन दिले आहे. खाली दिलेल्या लिंक वरुन सदर सॉफ्टवेअर मिळवीता येईल. महसुल मधिल सर्व कर्मचारी /अधिकारी यांना अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअर (नविन बदलासह तयार केले आहेत. NLRMP साठी आवश्यक बदल करण्यात आले अााहे.)
- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे

याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.