राष्ट्रीय भुमी आधुनीकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्यात ई- फेरफार प्रकल्प सर्व तालुक्यात कार्यंवित झाला आहे. त्यात मागील काही दिवसान पासुन बदल करण्याचे कार्य चालु आहे.त्या नुसार प्रत्येक विभागास नविन सर्वर देण्याची कार्यवाही सुरु आहे.व काही जिल्हयांचा 7/12 चा डेटा नविन सर्वर वर हस्तांतरीत झाला आहे. त्यामुळे सदर सर्वर वर login होणे करिता आवश्यक INTERNET EXPLORER वरील security settingenable कराव्या लागतात त्यास आपला बराच वेळ जातो व काही setting करावयाच्या राहील्यास login होत नाही व परत वारंवार settingsकराव्या लागतात. हासर्वांना होणारा त्रास वाचवण्यासाठी ACTIV X CONTROLL(INTERNET EXPLORER) SETIING SOFTWEAR मा श्री ईकबाल मुलानी यांनी तयार केले असुन डॉ.संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी सातारा यांनी सर्वान करिता उपलब्ध करुन दिले आहे. सदर SETIING SOFTWEAR खालिल लिंक वरुन डाऊनलोड करुन घ्या व laptopवर run करा. active x controll (internet explorer)च्या सर्व settings सेकंदात reset करा
- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे

याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.