- प्रत्येक शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना प्रत्येक आर्थिक वर्षात आपल्या एकत्रीत वार्षिक आय नुसारआयकर विवरण पत्र भरावे लागते (FORM NO 16).या बाबत आपनास फारशी माहीती नसते व असली तरी ती तयार करण्यास फारसा वेळ नसतो. या सर्व बाबींचा विचार करुन सर्व शासकिय कर्मचारी/अधिकारी यांचे करिता श्री.सुधाकरजी गिरे, तलाठी- खामगांव जि. बुलढाणा यांनी अगदी सोपे व सुटसुटीत INCOME Tax (FORM NO 16) Software तयार केले आहे. व सर्वांना त्याचा उपयोग व्हावा या साठी ते #"महाराष्ट्रातील तलाठी" या आपल्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन दिले आहे.या Software मध्ये केवळ तुमचे चालु महीण्याचे Basic pay व इतर Deduction टाकावे आपले FORM NO 16 लगेच तयार होईल. तेव्हा सदर Software डाऊनलोड करणे करिता खालील लिंक वर जावे.
आयकर कपात माहिती-आर्थिक वर्ष-२०१८-१९
आर्थिक
वर्ष-२०१८-१९ या वर्षा करिता करपात्र उत्त्पन्न २.५० लाखाचे पुढे आहे. बजेट -२०१८
नुसार सर्व कर्मचारी आणि करदात्यांना स्टडर्ड डिडक्शन रु.४०.००० /- देण्यात आले
आहे. कपात मध्ये ८० सी सी ची मर्यादा १.५० लाख रु मागील वर्षा प्रमाणेच ठेवण्यात
आले आहे. नवीन कर्मचारीवर्गा करिता Nps मध्ये हेणारी कपात ८० सी सी डी (२) Nps-I
संपूर्ण सूट आणि Nps मध्ये हेणारी कपात ८० सी सी डी (२) Nps-II होणारी गुंतवणूक
रु.५००००/- पर्यंत माफ करण्यात आले आहे. कलम ८७ ए- नुसार करपात्र उत्पन्न 3,50,000
/- चे आत आहे.त्यांना त्याचे देय करा एवढी
मात्र कमाल २५०० /- इतकी सूट देण्यात आले.
आयकर कलाम १० नुसार वजावटीस पात्र असलेले वाहतूक भत्ता व ओषधोपचाराच्या
खर्चाची (गंभीर आजार सोडून) सूट या वर्षी रद्द करण्यात
आले आहे. वरील प्रमाणे येणाऱ्या आयकरावर 3 % सेस चा 4 % करण्यात आले आहे.
1. Standard Deduction (Rs 40,000) Budget 2018
2.Additional Deduction u/c 80CCD (1b) NPS-II
(Max Rs 50,000/-)
3. 80 CCD (2)Nps -I Govt. Employees Pension Plan
(u/s 80CCD)
4. 80DDB Expenditure on Selected Medical
Treatment for self/
dependent(Max Rs 1,00,000/-) only Medical Reimbuesment bill
आयकर 2018-19 चे आयकर विवरण कसे भरावे या याबाबत माहिती खालील प्रमाणे आहे.
सर्व प्रथम Microsoft Excel फाईल चे कर्मचारी प्रमाणे निवड करा सोबत दोन
प्रकारच्या फाईल दिल्या आहे.
1.Income Tax 2018-19 Dcps
1.Income Tax 2018-19 Gpf
निवडकेल्या नंतर
Data_Sheet मध्ये सर्व कर्मचारी यांची माहिती उद. फेब्रुवारी-१९ चे वेतन व कपात
भरावी.
टिप :- बाकीच्या
Sheet मध्ये कोणताही बदल करण्याची आवशकता नाही.
हे संकलन शासनाच्या Income Tax Department, Government of
India या संकेत स्थळावरील माहितीचा अभ्यास करून
केले आहे.तथापि हा विषय अत्यंत विस्तृत असल्याने आवश्यक टीपचे संकलन करून करण्यात
आले आहे.
या व्यतिरिक्त कपात किवा इन्कमटॅक्स दार अधिक संदर्भांसाठी आयकर
कायदा १९६१ व नियम १९६२ व त्यात झालेल्या सुधारणा मूळ मसुदेही लक्षात घेणे गरजेचे
आहे.
*Softwareनिर्मिती
श्री.सुधाकर रा.गिरे
मो.क्रमांक 99-21-1234-21
मेल- sudhakargire@gmail.com
*संकलन व प्रसिध्दी*
कामराज चौधरी, तलाठी-पुसद जि.यवतमाळ
www.talathiinmaharashtra.in
www.talathiinmaharashtra.in
Thanks....
उत्तर द्याहटवा