ज्या जिल्ह्यांचा ई फेरफार चा Data NDC/SDC/BSNL Cloud वरून GCC-ESDS-CLOUD सर्व्हर वर मायग्रेट करणेत आला असून त्यामुळे आपल्याला आता ई फेरफार मध्ये लोगिन करण्यासाठी cisco VPN/Forticlint ची गरज भासणार नाही, मात्र आपले लॉगीन प्रक्रिया बदलली आहे, त्यामध्ये प्रथम इंटरनेट एक्स्प्लोरर मध्ये https://mahaferfar.enlightcloud.com या वेबसाईट ला सर्च करावयाचे आहे त्यानंतर आपणास *user ID* म्हणजे आपला मेल आय डी म्हणजे EX. ckamraj@gmail.com टाकायचा आहे व *पासवर्ड* (तालुक्यातील DBA यांचे कडे पाठविले असेल)म्हणजे wSyMhpMAAYaTr9xZ हा टाकून sign in या  button वर क्लिक करायचे आहे . त्यानंतर आपल्या *रजिस्टर मोबाईल क्रमांक वर एक OTP येणार* आहे तो OTP टाका.त्यानंतर त्यानंतर आपण आपला *पासवर्ड बदलायचा* आहे , पासवर्ड हा *16 अंकी* असावा त्यामध्ये एक अप्पर केस म्हणजे व एक लोअर केस एक नुमरिक असे एकूण कमीकमी 16 अंकी पासवर्ड सेट करायचा आहे. उदा. Kamrajcccc_00000. पासवर्ड बदल्लेनंतर password change successfully असा मेसेज येईल.त्याच मेसेज च्या खाली go back असा option असेल त्यावर क्लिक करा.
https://mahaferfar.enlightcloud.com/eferfarmenu/ या बटन वर क्लिक केले नंतर आपल्याला आपले पूर्वीचे DILRMP चे first पेज (dash board )दिसत होते तसे दिसेल त्यामध्ये ई फेरफार वर क्लिक करून पूर्वीप्रमाणे आपल्या सेवार्थ ने व dsc ने लॉगीन करायचे आहे.
वरील नवीन तयार केलेला पासवर्ड ने आपला मेल आय डी म्हणजे आपला user आय डी व पासवर्ड हा आपण नवीन तयार केलेला नि sign in वर क्लिक करायचे असून त्यानंतर आपल्या मोबाईल वर येणाऱ्या OTP टाकून sign in वर क्लिक करायचे आहे.
*हा प्रातिनिधिक आय डी पासवर्ड असून वरील प्रमाणे आपले मेल आय डी वर येईल त्या प्रमाणे पुढील कार्यवाही करावी*
धन्यवाद !
कामराज ब चौधरी
तलाठी पुसद जी यवतमाळ
 
क्लाऊड वर स्थलांतरित झाल्यानंतर आपल्या जिल्ह्याची URL खालील प्रमाणे वापरावी .
1)Washim               https://mahaferfar.
2)Ahmadnagar         https://mahaferfar.
3)Mumbai-Suburban https://mahaferfar.
4)Aurangabad          https://mahaferfar.
5)Gondia                  https://mahaferfar.
7)Parbhani              https://mahaferfar.
8)Yawatmal              https://mahaferfar.
9)Osmanabad           https://mahaferfar.
11)Nandurbar            https://mahaferfar.
12)Nanded                https://mahaferfar.
13)Kolhapur         https://mahaferfarkol.
14)Satara            https://mahaferfarkol.
15)Jalgoan        https://mahaferfarjal.
17)Solapur            https://mahaferfarsol.
18)Sangli              https://mahaferfarsol.
19)Nashik         https://mahaferfarnas.
20)Chandrapur   https://mahaferfarnas.
21)Hingoli            https://mahaferfarhin.
23)Palghar          https://mahaferfar1.
24)Nagpur           https://mahaferfar1.
 
NDC/SDC/BSNL Cloud वरून GCC-ESDS-CLOUD सर्व्हर वर सर क्लाऊड वर खाता दुरुस्ती देण्यात यावी ही विनंती
उत्तर द्याहटवाइफेरफार सुविधा दिली आहे
उत्तर द्याहटवाअकोला कधी चालू होईल साईट
उत्तर द्याहटवाDipak Nikam
उत्तर द्याहटवा💗
Buldana kdhi suru hoel
उत्तर द्याहटवा