प्रत्येक शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना प्रत्येक आर्थिक वर्षात आपल्या एकत्रीत वार्षिक आय नुसारआयकर विवरण पत्र भरावे लागते (FORM NO 16).या बाबत आपनास फारशी माहीती नसते व असली तरी ती तयार करण्यास फारसा वेळ नसतो. या सर्व बाबींचा विचार करुन सर्व शासकिय कर्मचारी/अधिकारी यांचे करिता श्री.सुधाकरजी गिरे, तलाठी- खामगांव जि. बुलढाणा यांनी अगदी सोपे व सुटसुटीत INCOME Tax (FORM NO 16) Software तयार केले आहे. व सर्वांना त्याचा उपयोग व्हावा या साठी ते #"महाराष्ट्रातील तलाठी" या आपल्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन दिले आहे.या Software मध्ये केवळ तुमचे चालु महीण्याचे Basic pay व इतर Deduction टाकावे आपले FORM NO 16 लगेच तयार होईल. तेव्हा सदर Software डाऊनलोड करणे करिता खालील लिंक वर जावे.
Income tax software NPS
Income tax software GPF
संकलन
कामराज चौधरी
तलाठी पुसद जि यवतमाळ
www.talathiinmaharashtra.in
Income tax software NPS
Income tax software GPF
संकलन
कामराज चौधरी
तलाठी पुसद जि यवतमाळ
www.talathiinmaharashtra.in
सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी बांधवाना Income Tax 2019-20 करीत उपयुक्त असून सरळ आणि सोप्या पद्धतीने आपले चालू वर्षाचे income tax तपासून शकता...
उत्तर द्याहटवाThanks For This Software
उत्तर द्याहटवा35300
उत्तर द्याहटवा35300
उत्तर द्याहटवा40,000 बेसिक च्या खाली असलेले सर्व नवीन तलाठी यांना Income Tax लागत नाही.फक्त 80c चे योग्य नियोजन करा.
हटवा