DILRMP कार्यक्रमा अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात इफेरफार प्रकल्प राबविला जात आहे आणि आता त्याचा पुढील भाग म्हणून तलाठी दप्तरातील गाव नमुना 6 क व गाव नमुना 6अ हे नमुने ऑनलाइन स्वरूपात इ फेरफार मध्ये उपलब्ध करून दिले आहेत. गाव नमुना 6 क ची ऑनलाइन इफेरफार मध्ये नोंद कश्या प्रकारे घ्यावी व मंडळ अधिकारी यांनी त्या वर कशी कार्यवाही करावी या बाबत सविस्तर माहिती श्री शशिकांत सानप तलाठी उरण जिल्हा रायगड यांनी तयार केली आहे ती खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता...
निर्मिती
शशिकांत सानप तलाठी उरण जिल्हा रायगड
संकलन व प्रसिध्दी
कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ
👆🏻 online 6क चे pdf guide प्रमाणे online चे सर्व कामकाजांचे pdf guides उपलब्ध करून देण्यात यावे, ही विनंती....🙏🏻
उत्तर द्याहटवा