महसूल विभागातील अभ्यासक मा डॉ संजय कुंडेटकर सर सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारीयांचे महसूल गुरू you tube चॅनेल वरील महत्वाचे विचारले गेलेले प्रश्न व त्याची उत्तरे या विडिओ ची लिंक पुढे दिली आहे त्या लिंक वरून आपण हा व्हिडिओ पाहू शकता व आपल्या मनातील सर्व शंकांचे समाधान करू शकता
महत्वाचे विचारले गेलेले प्रश्न व त्याची उत्तरे
सर 1960 ला फेरफार मंजूर झाला पण त्यातील असलेल्या 5 सातबारा पैकी 1 सातबारा ला अंमल झाला नाही आता अंमल देता येईल का? ते अधिकार कोणाला आहेत? प्रकरण दाखल आहे तहसीलदार कार्यालयात मार्गदर्शन करावे.
उत्तर द्याहटवा