• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *शासन माहितीची बोलकी भिंत *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    १८ नोव्हेंबर, २०२६

    इ फेरफार मध्ये नवीन बदलानुसार DSC सेटींग्स्

     📢 महत्त्वाची सूचना – अद्ययावत DSC प्रणालीबाबत

    अद्ययावत DSC व्हर्जननुसार ब्राउझर-इंडिपेंडंट लॉगिन सुविधा वापरण्यासाठी आपल्या लॅपटॉपवर खालील सॉफ्टवेअर डाउनलोड करून इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.

    १. आवश्यक सॉफ्टवेअर डाउनलोड व इन्स्टॉलेशन

    - Java: (https://www.java.com/en/download/manual.jsp)  

     → Windows Online पर्याय निवडावा.

    - DSC Driver: आपल्या DSC टोकनमध्ये उपलब्ध असलेला संबंधित ड्रायव्हर इन्स्टॉल करावा.

    - NDSign Setup:(https://rr.kerala.gov.in/signer_integration_help.php)  

      → Windows पर्याय निवडून सेटअप डाउनलोड व इन्स्टॉल करावा.

    २. DSC नोंदणी प्रक्रिया

    - आवश्यक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून DSC नुसार आवश्यक पाथ सेट करावा.

    - त्यानंतर कोणत्याही ब्राउझरमध्ये (Google Chrome / Mozilla Firefox / Microsoft Edge) खालील लिंकद्वारे DSC नोंदणी करावी.

    🔗 DSC नोंदणी लिंक: 

    https://mahaferfarnas.enlightcloud.com/Usercration_test/

    🔗 e-Ferfar लॉगिन लिंक:  आपल्या जिल्हयाची URL  

    DSD करीता Google Chrome हे ब्राऊजर वापरा

    ⚠️ विशेष सूचना: DSC नोंदणी व लॉगिन करण्यापूर्वी वरील सर्व सॉफ्टवेअरचे इन्स्टॉलेशन व आवश्यक सेटिंग्ज पूर्ण कराव्यात


    Demo Folder Download

    DSC setting Flow PDF

    NICD sign Download

    Settings Video 1

    Settings Video 2

    Enable Add on Software

    Flow प्रमाणे योग्य ती प्रोसेस पुर्ण करा लॉग ईन सहज होईल

    संकलन व प्रसिध्दी 

    कामराज चौधरी

     ग्राम महसुल‍ अधीकारी पुसद ता पुसद जि यवतमाळ

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा

    नमस्‍कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्‍याबद्यल धन्‍यवाद.