महसुल विभागात कार्यरत तलाठी / कर्मचारी यांना योग्य व सविस्तर मार्गदर्शनासाठी मा.डॉ.संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी सातारा यांनी ' महसुली कामकाज पुस्तीका " हे मार्गदर्शक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्या मार्गदर्शिके नुसार तलाठी यांचे दैनिक कामकाजातील भाग "हक्क नोंदणी" फेरफाराचे एकुण ३३ प्रकार दिले आहे ते सर्व प्रकार "महाराष्ट्रातील तलाठी " ह्या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात येत आहे. खालिल लिंक (दुव्याचा) वापर करुन ते मिळवता येईल.
संदर्भ 'महसुली कामकाज पुस्तीका" लेखक मा.डॉ.संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी सातारा dcsanjayk@gmail.com
खुप छान मार्गदर्शक पुस्तके आहेत.
उत्तर द्याहटवा